Kavya Powar
नात्याच्या काही कालावधीनंतर अनेकदा कंटाळा येऊ लागतो
त्यासाठी नवरा-बायकोने काही गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे
एकमेकांशी संवाद साधा. ज्यामुळे त्रास होतो ते स्पष्ट बोला
वेळ काढून दोघेही बाहेर फिरायला जा
एकमेकांचा आदर करा. भावना दुखावतील अशा गोष्टी टाळा
नवरा-बायकोने नात्यात एकमेकांना स्पेस देणे अत्यंत आवश्यक आहे
शिवाय कधीही एकमेकांशी खोटे बोलू नका