गोव्याच्या समुद्रातील मासे जाताहेत कुठे? 'या' दिशेने वेगाने स्थलांतर; होणार गंभीर परिणाम

Akshay Nirmale

माशांचे स्थलांतर

हवामान बदलामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील मासे ध्रुवीय प्रदेशाकडे स्थलांतरित होत आहेत.

fishing in goa | google image

गोव्यात मासळी वाढली

या वर्षी गोव्यात मॅकेरल आणि इतर मासे पकडण्याचे प्रमाण वाढले, कारण मासे केरळ किनारपट्टीवरून स्थलांतरित होत होते.

goa fish | google image

ध्रुवीय प्रदेशाकडे प्रवास

मासे गोव्याच्या किनार्‍यावरून ध्रुवीय प्रदेशाकडे जात आहेत. केरळ किनारपट्टीवर तेल सार्डिन आणि इतर मासे हळूहळू गोव्याकडे येत आहेत. पण ते पुढे ध्रुवीय प्रदेशाकडे सरकतील.

goa sea | google image

मासेमारीवर परिणाम

या स्थलांतराचा गोव्यातील मत्स्यव्यवसायावर गंभीर परिणाम होईल, असे सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे (एनआयओ) संचालक सुनील कुमार सिंग यांनी म्हटले आहे..

fishing in goa | google image

डेड झोन वाढणार

संपूर्ण अटलांटिकमध्येही माशांचे स्थलांतर होत आहे. गोव्याच्या किनारपट्टीवरील 'डेड झोन' वर्षानुवर्षे वाढणार आहे. या डेड झोनमध्ये मृत मासे किनाऱ्यावर धुतले जातात.

fishing in goa | google image

ऑक्सिजनची पातळी घटणार

गोव्यात करंझाळे येथील मांडवीच्या मुखावर अनेक टन मासे मरतात. हवामान बदलामुळे, जेव्हा खोल पाण्याची निर्मिती निम्म्याने कमी होईल, तेव्हा ऑक्सिजनची पातळी आणखी खाली जाईल आणि डेड झोन वाढेल."

fihs | google image

जागतिक समस्या

मासे मृत होणे ही एक जागतिक आणि मोठी समस्या आहे. गोवा राज्य जैवविविधता मंडळ (GSBB) आणि गोवा राज्य हवामान बदल सेल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला.

fish | google image
manika batra | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...