Kavya Powar
मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही काही ड्राय फ्रूटचे सेवन करू शकता.
तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज बदामाचे सेवन करू शकता.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी काजूचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.
मधुमेहाच्या रुग्णांना शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते
अक्रोडच्या सेवनाने मधुमेही रुग्णांचे वजन नियंत्रणात राहते.
अक्रोडमध्ये कॅलरीज चांगल्या प्रमाणात आढळतात.