Sameer Amunekar
दही केसांना प्रथिनं आणि ओलावा देतं. शॅम्पू करण्यापूर्वी दह्याने मसाज करून केस धुतल्यास ते मऊ व मुलायम राहतात.
मध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. दही किंवा नारळाच्या तेलात मध मिसळून केस धुतल्यास दीर्घकाळ ओलावा टिकतो.
कोरफड अलोव्हेरा जेल स्काल्प शांत ठेवतो आणि केसांना सिल्की टच देतो. शॅम्पूनंतर अलोव्हेरा लावून धुतल्यास कोरडेपणा कमी होतो.Hair Care Tips
केस धुताना नारळाचे दूध वापरल्यास नैसर्गिक तेलकटपणा आणि मऊपणा परत मिळतो. केस लवकर शाईनिंग व सॉफ्ट होतात.
मेथी दाणे भिजवून त्याची पेस्ट बनवून शॅम्पूपूर्वी लावल्यास केसांना पोषण मिळतं आणि ड्रायनेस दूर होतो.
पिकलेली केळी मॅश करून केसांना लावल्यास त्यातील नैसर्गिक तेलं आणि जीवनसत्त्वे केसांना मऊ करतात.
केस धुण्यापूर्वी थोडं गरम ऑलिव्ह ऑईल लावून मसाज केल्यास केसांना दीर्घकाळ मऊपणा व मॉइश्चर मिळतं.
वर्तमानपत्र वाचन का आवश्यक आहे?