Kavya Powar
हिवाळ्यात ओठ अधिकच नाजुक होतात.
फाटलेल्या आणि कोरड्या ओठांची समस्या आधी जाणवते.
अनेकांना ओठांना पुन्हा पुन्हा स्पर्श करण्याची सवय असते. असे केल्याने फाटलेल्या ओठांची समस्या वाढू शकते.
ओठांवर जीभ फिरवू नका
हिवाळ्यात अधिक पाणी प्या
ओठांना सतत हात लाऊ नका
ओठांना झोपण्याआधी लिप बाम लावा