'दृश्यम' फेम Ishita Dutta चा ग्लॅमरस लूक

Akshay Nirmale

इशिताने दृश्यम चित्रपटात अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारली आहे.

Ishita Dutta | Dainik Gomantak

रियल लाईफमध्ये इशिता खूप ग्लॅमरस आहे.

Ishita Dutta | Dainik Gomantak

इशिता इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिला २.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Ishita Dutta | Dainik Gomantak

भारतीय तसेच वेस्टर्न ड्रेसमध्येही इशिताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ishita Dutta | Dainik Gomantak

इशिता ही शाकाहारी असून स्वतःच्या फिटनेसबाबत ती दक्ष असते.

Ishita Dutta | Dainik Gomantak

अभिनेता वत्सल सेठ याच्याशी इशिताने लग्न केले आहे. वत्सल सेठने टारझन द वंडर कार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

Ishita Dutta | Dainik Gomantak

डेटिंगनंतर २०१७ मध्ये वत्सल आणि इशिताने लग्न केले.

Ishita Dutta | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...