Benefits Of Water: पाणी बसूनच का प्यावे?

गोमन्तक डिजिटल टीम

पाणी आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक आहे.

Drinking Water | Dainik Gomantak

हायड्रेटेड

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक असते.

Drinking Water | Dainik Gomantak

समस्या

उभे राहून पाणी पिल्याने पोटदुखी किंवा अपचन या समस्या उद्भवतात.

Drinking Water | Dainik Gomantak

स्नायूवर दाब

उभे राहून पाणी पिल्याने यकृतावर दाब पडतो.

Drinking Water | Dainik Gomantak

इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स

उभे राहून पाणी पिल्याने इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स बिघडू शकतो.

Drinking Water | Dainik Gomantak

पाणी हे नेहमी शांतपणे बसून प्यावे,असे केल्यास शरीरामधील अ‍ॅसिडच्या प्रमाणात समतोल राखला जातो.

Drinking Water | Dainik Gomantak