रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने काय फायदे होतात? वाचा...

Kavya Powar

रात्री कोमट पाणी प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण शरीरातील घाणही निघून जाते. रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास किंवा झोपण्यापूर्वी एक किंवा दोन तास आधी कोमट पाणी प्या

Drinking Warm Water Before bed health benefits

यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. यासोबतच शरीरातील घाणही बाहेर पडते.

Drinking Warm Water Before bed health benefits

कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते. तसेच कोमट पाण्यात लिंबाचे 2 थेंब टाकल्यास शरीराला ऊर्जा मिळते.

Drinking Warm Water Before bed health benefits

पोटासंबंधी किंवा पचनाशी संबंधित काही समस्या असल्यास दररोज झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या.

Drinking Warm Water Before bed health benefits

पोटाशी संबंधित अनेक आजार जसे की बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसशी संबंधित समस्या दूर होतील. गरम पाणी प्यायल्याने अन्न लवकर पचते.

Drinking Warm Water Before bed health benefits

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या, तणाव आणि नैराश्य कमी होते. गरम पाणी प्यायल्याने मेंदू सक्रिय राहतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.

Drinking Warm Water Before bed health benefits

वाढत्या सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या. त्यामुळे त्वचा घट्ट होऊ लागते.

Drinking Warm Water Before bed health benefits