Puja Bonkile
झोपण्यापुर्वी दूधात तुप घालून प्यायल्याने अनेक फायदे होतात.
दूध आणि तुपामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
पचनक्रिया सुधारण्यासाठी नेहमी झोपण्यापुर्वी दूधाच तुप मिक्स करून प्यावे.
दूधात तुप मिक्स करून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सांधे दुखीचा त्रास कमी करायचा असेल तर दूधात तुप घालून प्यावे.
दूधात तुप घालून प्यायल्याने शरीराची ताकद वाढते.