दैनिक गोमन्तक
मद्यपान करणे गर्भारपणात खूप धोकादायक असते.
गरोदर असताना कधीतरी मद्य घेतले तरी चालेल अशी तुमची समजूत असेल तर ती संपूर्णत: चुकीची आहे.
अल्कोहोल नाळेद्वारे तुमच्या बाळापर्यंत पोहोचू शकते.
त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
पोटात मृत्यू होण्याची शक्यता असते.
या स्थितीला इंग्रजीमध्ये Foetal alcohol spectrum disorder(FADC) असे म्हणतात.
गरोदरणात मद्याचे प्राशन करणे टाळणे हे सर्वोत्तम ठरेल.