Skin Care Tips: सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' नैसर्गिक ड्रिंक… 14 दिवसांत दिसेल ग्लोइंग स्किनचा कमाल

Sameer Amunekar

त्वचेला नैसर्गिक चमक

रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिल्याने त्वचा उजळते. धण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन C असते, जे त्वचेला उजळते व चेहऱ्यावर ग्लो आणते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

त्वचेतून विषारी द्रव्ये बाहेर

रिकाम्या पोटी धण्याचे पाणी प्यायल्याने डिटॉक्स होते आणि चेहऱ्यावरील मुरुमं, डाग कमी होतात.

Skin Care Tips | Dainik Gomantak

रक्तशुद्धी करण्यास मदत

धण्याचे पाणी शरीरातील रक्तशुद्ध करते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि नैसर्गिक तेज वाढते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

शरीरातील जळजळ कमी

धणा थंड असल्याने शरीरातील जळजळ कमी होते व त्यामुळे त्वचाही निरोगी दिसते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

हॉर्मोनल बॅलन्स

धण्याचे पाणी हॉर्मोन्स नियंत्रणात ठेवते, जेणेकरून त्वचेवर होणारी हॉर्मोनल समस्या कमी होते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

पचनक्रिया सुधारते

चांगली पचनक्रिया म्हणजे त्वचेला चांगले पोषण; धण्याचे पाणी पचन सुधारते व त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या

१ चमचा धणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या; याचे फायदे १४ दिवसांत दिसायला लागतील.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं होतं?

Relationship Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा