सुंठ देते 'या' आजारांपासून सुटका

दैनिक गोमन्तक

महत्वाचे स्थान

भारतात मसाल्यांना महत्वाचे स्थान आहे.

Dried Ginger | Dainik Gomantak

सुंठेला प्राधान्य

त्यामध्ये सुंठेला प्राधान्य दिले जाते.

Dried Ginger | Dainik Gomantak

आहार

सुंठेचा आपल्या आहारात समावेश केल्याने अनेक आजारांचा समावेश होतो.

Dried Ginger | Dainik Gomantak

खोकला

सुंठेमुळे खोकला जाण्यास मदत होते

Dried Ginger | Dainik Gomantak

अपचनाची समस्या

तुम्हाला जर अपचनाची समस्या असेल तर तीदेखील सुंठेमुळे दूर होते

Dried Ginger | Dainik Gomantak

सुंठेचा वापर

डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सुंठेचा वापर महत्वाचा ठरतो.

Dried Ginger | Dainik Gomantak

मधुमेह

तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास होत असेल तर सुंठेचा वापर केला तर तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित ठेवते.

Dried Ginger | Dainik Gomantak
Black Clothes | Dainik Gomantak