Kavya Powar
ड्रॅगन फ्रूट हे फळ मुख्यतः मेक्सिको आणि मध्य आशियामध्ये खाल्ले जाते. ते हिवाळ्यात खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात
ड्रॅगन फ्रूट हे सुपरफ्रूट मानले जाते कारण ते आरोग्यासाठी खूप चांगले असते.
त्यामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे अनेक गंभीर आजार बरे होण्यास मदत होते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पोटाशी संबंधित आजारांवरही ड्रॅगन फ्रूट खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
शरीरात लोहाची कमतरता असली तरी ड्रॅगन फ्रूट हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.