Kavya Powar
डॉ. राममनोहर लोहिया यांची आज 114 वी जयंती आहे.
गोव्याच्या मुक्तीसंग्रामात त्यांचे महत्वाचे योगदान आहे
राममनोहर लोहिया गोवा मुक्ती लढ्याची खऱ्या अर्थात प्रेरकशक्ती ठरले.
डॉ. लाोहिया हे जाज्वल्य देशाभिमानी होते. त्यामुळे त्यांनी गोवा मुक्ती चळवळीस झोकून देऊन जसा, तुरुंगवास पत्करला
आपल्या वाणी व लेखणी या दोघांचा सारखाच वापर देशात समाजवाद कार्यक्रम तपशीलात जाऊन मांडण्यासाठी काम केले.
लोहिया मैदानावर त्यांनी गोवेकरांना एकत्र करत त्यांच्यामध्ये क्रांतीची मशाल पेटवली होती.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मडगावातील मैदानाला लोहिया मैदान असे नाव देण्यात आले.