लहान मुलांना दूध-बिस्किट खायला का देऊ नये? वाचा

Kavya Powar

अनेकजण आपल्या मुलांना दुधसोबत बिस्किट खायला देतात

Milk and Biscuit Side Effects | Dainik Gomantak

पण याचा मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

Milk and Biscuit Side Effects | Dainik Gomantak

पचनाची समस्या

बिस्किट हे मैदयापासून बनलेले असते त्यामुळे ते पचायला जड असते

Milk and Biscuit Side Effects | Dainik Gomantak

आतड्याची समस्या

यामुळे मुलांना आतड्याची समस्या निर्माण होऊ शकते

Milk and Biscuit Side Effects | Dainik Gomantak

रोगप्रतिकारक शक्ती

दूध-बिस्किट खाल्ल्याने मुलांची'रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते

Milk and Biscuit Side Effects | Dainik Gomantak

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरही या गोष्टीला विरोध करताना दिसतात

Milk and Biscuit Side Effects | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी.....