दैनिक गोमन्तक
हायपोथाइरॉइड असलेला व्यक्तीच्या शरीरात मेटॅबॉलीजम कमी प्रमाणात तयार होते
शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे व्यक्ती जास्त थंडी सहन करु शकत नाही,त्यामुळे हिवाळ्यात हायपोथाइरॉइडचा त्रास अधिक जाणवतो
याचा त्वचेवर परिणाम होतो
केसगळती मोठ्या प्रमाणात होते
वजन वाढते
विचार करण्याची क्षमता कमी होते