दैनिक गोमन्तक
घोरण्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता का ?
तर घोरल्यामुळे काही आजारांची लागण आपल्याला होऊ शकते.
दिवसा जास्त झोपणे, रात्रीस सतत लघवीला जाणे , झोप न लागणे , गुदमरणे, अचानक जागे होणे यामुळे आजार होऊ शकते.
जाड मान, जबडा चूकीचा, दीर्घकालीन हृदयरोग, दीर्घकालीन श्वसन रोग, लठ्ठपणा, सतत अनुनासिक ब्लॉक यामुळे लोक घोरताना दिसतात.
ही प्रक्रिया झोपेत सतत होत असते. झोप न लागणे, दिवसा झोप न लागणे, थकवा वाढणे आणि हृदय, मेंदू, किडनी यांसारख्या प्रमुख अवयवांना काही समस्या येऊ लागतात
यावर उपाय म्हणून नाकातील ब्लॉकेजवर उपचार करता येतात
मानेचा दाब टाळण्यासाठी आपण आपल्या आहार आणि व्यायामाच्या मदतीने वजन कमी करु शकतो