तुम्हीही थंड झालेला चहा पुन्हा गरम करून पिता? मग हे एकदा वाचाच...

Kavya Powar

भारतात लोकांच्या भावना चहाशी संबंधित आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांचा दिवस चहाशिवाय सुरू होत नाही.

Tea Health Benefits | Dainik Gomantak

असे काही लोक आहेत जे खूप चहा बनवतात आणि जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते गरम करतात आणि पुन्हा पुन्हा पितात.

Tea Reheating | Dainik Gomantak

पण पुन्हा पुन्हा गरम चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे का? हे जाणून घ्यायला हवे

Tea Drinking Facts

जर तुम्ही चहा 15 किंवा 20 मिनिटांपूर्वी तयार केला असेल तर तुम्ही तो पुन्हा गरम करू शकता. यातून कोणतेही नुकसान नाही.

Milk Tea Benefits | Dainik Gomantak

जर तुमचा झटपट चहा थंड झाला असेल तर तुम्ही तो गरम करून पिऊ शकता, पण त्याची सवय लावू नका.

Tea Health Tios | Dainik Gomantak

चहा पुन्हा गरम केल्यावर त्यातील चव, सुगंध आणि पोषक घटक नष्ट होतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला चहा तयार करून ४ तास झाले असतील, तर चुकूनही तो पुन्हा वापरू नका.

Tea | Dainik Gomantak

कारण यामुळे शरीराला मोठी हानी होऊ शकते. यामध्ये बॅक्टेरिया पसरू लागतात. दुधासह चहामध्ये बॅक्टेरिया वेगाने पसरतात. दुधाचा चहा चुकूनही पुन्हा गरम करून पिऊ नका.

Tea Health Benefits | Dainik Gomantak