दैनिक गोमन्तक
फळे न खाल्ल्याने वजन वाढू शकते.
फळे खात नसलेल्या व्यक्तींना भूक लागल्यावर फास्ट फूड खायची इच्छा होते.
संशोधनानुसार फळे खाल्ल्याने फास्ट फूड आणि जंक फूडची खाण्याचे प्रमाण कमी होते.
जर तुम्ही फळे खाणे टाळले, तर तुम्हाला DOMS (Delayed onset muscle soreness)मुळे अधिक वेदना होतील.
DOMS कमी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे फ्रूट बेरी आणि चेरी आहेत.
फळे आणि भाज्यांनी समृद्ध असा आहार घेतल्याने हृदयाच्या समस्यांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. फळे न खाल्ल्यास हा धोका वाढू शकतो.
फळांचे सेवन न करणाऱ्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेची तक्रार जास्त होऊ शकते