बिपरजॉय नावाचा अर्थ माहितेय का?

दैनिक गोमन्तक

अरबी समुद्रात तयार झालेले बीपरजॉय वादळ हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे.

Cyclone | Dainik Gomantak

आज जाणून घेऊयात या चक्रीवादळाला बीपरजॉय हे नाव कसे पडले, हे नाव कोणी दिले आणि चक्रीवादळांना नावे कसे दिले जाते.

Cyclone | Dainik Gomantak

बांग्लादेशने या चक्रीवादळाला बीपरजॉय असे नाव दिले आहे.

Cyclone | Dainik Gomantak

बिपरजॉयचा अर्थ संकट किंवा आपत्ती असा आहे.

Cyclone | Dainik Gomantak

2004 मध्ये, हिंदी महासागरक्षेत्रातील देश उष्णकटीबंधीय क्षेत्रातील चक्रीवादळांना नावे देण्यावर एकमत झाले होते.

Cyclone | Dainik Gomantak

या प्रदेशात येणारे 8 देश बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड आहेत.

Cyclone | Dainik Gomantak

ही नावे लिंगतटस्थ असतात.

Cyclone | Dainik Gomantak

बिपरजॉयच्या आधी मोचा वादळ आले होते. हे नाव येमेन या देशाने दिले होते.

Cyclone | Dainik Gomantak
Weather | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी