Kavya Powar
फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते
अनेकजण फळांवर मीठ किंवा चाट मसाला टाकून खातात. पण त्याचे तोटे होऊ शकतात
मीठ-मसाला लाऊन फळे खाल्ल्याने त्यातील पोषण मूल्ये कमी होतात
जर तुम्ही असे वारंवार करत असाल तर तुम्हाला किडनीचा आजार देखील होऊ शकतो.
फळांवर मीठ टाकल्याने तुम्हाला त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर फळांना मीठ-मसाला लाऊ नका
हृदयरोग्यांनीही फळांसोबत मीठ खाऊ नये.