गोमंतक ऑनलाईन टीम
सिल्क साडी, नाजूक सोन्याचे दागिने आणि अंबाडा यांची जोडी तुम्हाला पारंपरिक आणि उठावदार लूक देईल.
नाजूक भरतकामाचा अनारकली सूट, मॅचिंग दुपट्टा आणि झुमके निवडा. पूजेसाठी आणि कौटुंबिक भेटींसाठी हा लूक छान दिसतो.
उठावदार रंगाचा लेहेंगा, सुंदर दागिने आणि सॉफ्ट कर्ल्स यामुळे सणासुदीच्या पार्टीत तुमचा लूक खुलून दिसेल.
सुंदर कुर्ती, फ्लोई पलाझो आणि कॉन्ट्रास्ट दुपट्टा यामुळे साध्या पोशाखालाही स्टायलिश टच देता येईल.
मिरर वर्क किंवा आकर्षक भरतकामाचा शरारा सेट निवडा. चांदबाली आणि हलकी हेअरस्टाइल लूकला चार चाँद लावतील.
पारंपरिक साडीला डिझायनर ब्लाउज, स्टेटमेंट इअररिंग्स आणि आकर्षक हेअरस्टाइलची जोड द्या.
एम्ब्रॉयडरी जॅकेट, ट्रेंडी ट्राउझर्स आणि आकर्षक दागिन्यांचा पर्याय निवडा. पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा हा सुंदर मिलाफ आहे.