Celebrity Diwali: बॉलिवूड अभिनेत्रींचा फेस्टिव्ह लूक

गोमन्तक डिजिटल टीम

आजपासून दिवाळीला सुरूवात झाली घरोघरी दिवाळी साजरी होत असताना बॉलिवूड देखील दिवाळी साजरी करण्यात मग्न झाले आहे.

Vidya Balan

विद्या बालनने दिवाळीच्या निमित्ताने साडीतील तिचा ट्रॅडिशनल लूक शेअर केला आहे.

Vidya Balan

शक्ती कपूरची कन्या श्रद्धा कपूरने देखील दिवाळीनिमित्त तिचा कूल लूक शेअर केला आहे.

Shraddha kapoor

श्रद्धा फेस्टिव्ह लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor

कतरिना कैफ सुद्धा लगन्नानंतर पहिलीच दिवाळी साजरी करत असून, तिचा साडीतील लूक खूप व्हायरल होत आहे.

Katrina Kaif

काजल दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर पिंक रंगाच्या साडीत तयार झालेली दिसत आहे.

Kajol

काजलने तिचा पिंकसाडीतील लूक शेअर केला असून, ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Kajol

शिल्पा शेट्टीने दिवाळीनिमित्त खास लूक शेअर केला आहे.

Shilpa Shetty Kundra

जान्हवी कपूर दिवाळीला खास तयार झाली असून, तिने सिलव्हर साडीतील तिचा लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.

Janhvi Kapoor
क्लिक करा