गोमंतक ऑनलाईन टीम
झेंडूची फुले सुख, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानली जातात.
देवी लक्ष्मीच्या पूजेत झेंडूच्या फुलांना विशेष स्थान आहे.
घरात शुभतेचे स्वागत करण्यासाठी झेंडूच्या माळा लावतात.
हे रंग आनंद, ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक मानले जातात.
झेंडूची फुले जास्त काळ ताजी राहतात आणि सहज उपलब्ध होतात.
झेंडूच्या सजावटीमुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते, अशी मान्यता आहे.
झेंडूच्या फुलांशिवाय दिवाळीची पारंपरिक सजावट अपूर्ण वाटते.