दिवाळीच्या धामधुमीत आरोग्य विसरू नका! Heart Patientsनी मिठाईपासून कसे वाचावे?

Akshata Chhatre

दिवाळीचा सण

दिवाळीचा सण आनंद, मिठाई आणि रोषणाईने भरलेला असतो, परंतु हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हा काळ आरोग्यविषयक गुंतागुंत वाढवणारा ठरू शकतो.

Diwali health tips, heart patients | Dainik Gomantak

असंतुलित आहार

सणासुदीच्या काळात असंतुलित आहार, अपुरी झोप आणि फटाक्यांच्या धुरामुळे हृदयावरचा ताण वाढतो.

Diwali health tips, heart patients | Dainik Gomantak

तळलेले स्नॅक्स

त्यामुळे, हृदयविकाराच्या रुग्णांनी तळलेले स्नॅक्स आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ टाळावेत

Diwali health tips, heart patients | Dainik Gomantak

कोलेस्ट्रॉल

ते रक्तदाब (BP) आणि कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. त्याऐवजी, बेक्ड किंवा भाजलेले आरोग्यदायी पर्याय निवडा.

Diwali health tips, heart patients | Dainik Gomantak

एअर प्युरिफायर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फटाक्यांच्या धुरापासून दूर राहा. प्रदूषणाच्या उच्च पातळीच्या वेळी घरातच राहा, शक्य असल्यास एअर प्युरिफायर वापरा

Diwali health tips, heart patients | Dainik Gomantak

पुरेशी विश्रांती

बाहेर जाताना मास्क घाला तसेच, पुरेशी विश्रांती घ्या

Diwali health tips, heart patients | Dainik Gomantak

तणाव

तणाव टाळण्यासाठी रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्या टाळा, जेणेकरून हार्ट रेट आणि रक्तदाब नियंत्रणात राहील.

Diwali health tips, heart patients | Dainik Gomantak

K-Beauty आणि आयुर्वेद, भारतीय त्वचेसाठी कोणती पद्धत आहे बेस्ट?

आणखीन बघा