Diwali Beauty Special: दिवाळीत दिसायचंय सर्वांत सुंदर? ट्राय करा 'या' ट्रेंडी ब्युटी लुक्स!

गोमंतक ऑनलाईन टीम

ग्लास स्किन लुक

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल, तर हलका मेकअप, मॉइश्चरायझर आणि हायड्रेटिंग बेस वापरून ग्लोइंग लुक मिळवा.

Diwali Beauty Special | Dainik Gomantak

सॉफ्ट ग्लॅम मेकअप

न्यूड लिपस्टिक, सौम्य आयशॅडो आणि हलक्या ब्लशसह आकर्षक आणि एलिगंट लुक तयार करा.

Diwali Beauty Special | Dainik Gomantak

बोल्ड रेड लिपस्टिक

पारंपरिक साडी किंवा अनारकली ड्रेससोबत लाल लिपस्टिक लावा. तुमच्या लुकला लगेच फेस्टिव्ह टच मिळेल.

Diwali Beauty Special | Dainik Gomantak

शिमरी आय मेकअप

गोल्डन किंवा ब्राँझ आयशॅडो वापरून डोळ्यांना चमकदार लुक द्या. दिवाळीच्या रात्रीच्या पार्टीसाठी हा पर्याय खास आहे.

Diwali Beauty Special | Dainik Gomantak

ट्रॅडिशनल बिंदी लुक

साडी, झुमके आणि कपाळावर छोटीशी बिंदी यांची जोडी तुमच्या पारंपरिक सौंदर्यात भर घालेल.

Diwali Beauty Special | Dainik Gomantak

ग्लॉसी लिप्स ट्रेंड

लिपस्टिकवर हलका लिप ग्लॉस लावा. यामुळे ओठ अधिक आकर्षक दिसतील आणि मेकअपला फ्रेश फिनिश मिळेल.

Diwali Beauty Special | Dainik Gomantak

सॉफ्ट कर्ल्स हेअरस्टाइल

मोकळे सॉफ्ट कर्ल्स किंवा साइड-पार्टेड वेव्ह्ज निवडा. सणासुदीच्या पारंपरिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही पोशाखांवर ही हेअरस्टाइल छान दिसते.

Diwali Beauty Special | Dainik Gomantak

जगभर चर्चा असलेला कोरियन ब्युटी सिक्रेट; 'या' टिप्सने काही दिवसांत मिळवा मिरर-शाईन स्किन!

येथे क्लिक करा