Divyanka Tripathi Birthday: दिव्यांका अन् विवेकची हटके लव्हस्टोरी

दैनिक गोमन्तक

टिव्ही इंडस्ट्रीची प्रसिध्द अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आपला 38 वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने वेगळी ओळख मिळवली.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

आज दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे इंडस्ट्रीचे पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. त्यांची लव्हस्टोरी फार सुंदर आहे.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

दिव्यांका खूप काळापासून शरद म्हनोत्रासोबत रिलेशनशीपमध्ये होती. त्यांचं ब्रेकअप झालं आणि ती खूप एकटी पडली.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

त्याकाळात विवेकने तिला सावरले. दिव्यांका आणि विवेकमध्ये घट्ट मैत्री झाली.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

पुढे त्याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दिव्यांकाने लगेचच सरळ लग्नाचा निर्णाय घेतला.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

आज विवेक आणि दिव्यांका एकमेकांसोबत खूप खुश आहेत. अनेक रियालिटी शोमध्ये ते सोबत पहायला मिळाले.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

विवेक आणि दिव्यांकाची लव्हस्टोरी 'ये है महोब्बते' या सुपरहिट सिरीयलच्या सेटवर खुलली.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

'ये है महोब्बते' या सिरीयलमध्ये दोघांनी सोबत काम केले आहे.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak

दिव्यांका त्याची सपोर्ट सिस्टीम असल्याचे विवेक अनेकदा सांगताना दिसतो. या दोघांचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर आहेत.

Divyanka Tripathi And Vivek Dahiya | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा