दिशाचा गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर बेबीमून

Rajat Sawant

गोव्यात बेबीमून

दिशा परमार सध्या बेबीमून साजरा करीत आहे

Disha Parmar Vaidya

पती राहुल वैद्य

दिशा आणि तिचा गायक पती राहुल वैद्यची सेलिब्रेशनसाठी गोव्याला भेट

Disha Parmar Vaidya

लग्नाचा वाढदिवस साजरा

त्यांनी बेबीमूनमध्ये त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला.

Disha Parmar Vaidya

इंस्टाग्रामवर फोटो शेअर

दिशाने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत.

Disha Parmar Vaidya

विदेशी लोकेशनची

तिने विदेशी लोकेशनची नयनरम्य झलक दिली.

Disha Parmar Vaidya

पूल टाईम एन्जॉय

दिशाला लाल मोनोकिनीमध्ये पूल टाईम एन्जॉय करत आहे.

Disha Parmar Vaidya

गोव्यातील बीचवर फेरफटका

तिने गोव्यातील बीचवरही फेरफटका मारला.

Disha Parmar Vaidya

ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड ड्रेस

दिशाने बीच आउटिंगसाठी ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड ड्रेस घातला होता.

Disha Parmar Vaidya