आपल्या दुसऱ्याच चित्रपटात मोठी जोखीम पत्करणारे हेच ते दिग्दर्शक...

Rahul sadolikar

जमीन या पहिल्याच चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीने दुसऱ्या चित्रपटात अजय देवगन, तुषार कपूर, अर्शद वारसी यांना घेऊन विनोदी चित्रपटाचं धाडसच केलं होतं

Rohit Shetty | Dainik Gomantak

खामोशी द म्युझिकल या पहिल्या चित्रपटाच्या अपयशानंतर सलमान खान, ऐश्वर्या रॉय आणि अजय देवगनसोबत संजय लीला भन्साळी यांनी मोठेच यश मिळवले होते

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak

शिमित अमीन या दिग्दर्शकाचा अब तक छप्पन हा चित्रपट तसा बरा चालला पण चक दे इंडिया या आपल्या दुसऱ्या चित्रपटात त्याने यशाचं शिखर गाठलं हा शाहरुखच्या सर्वात चांगल्या परफॉर्मन्सपैकी एक मानला जातो.

Shimit Amin | Dainik Gomantak

'सोचा ना था' या आपल्या पदार्पणााच्या चित्रपटाच्या अपयशानंतर इम्तियाज अलीने आपल्या दुसऱ्या 'जब वी मेट' या चित्रपटात यशाचा षटकारच लावला होता.

Imtiaz Ali | Dainik Gomantak

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक आदित्य चोप्राने आपला पुढचा चित्रपट मोहब्बते बनवला. या त्याच्या पहिल्या चित्रपटापेक्षा बिग बजेट सिनेमा होता.

Aditya Chopra | Dainik Gomantak

दिग्दर्शिका फराह खानने आपल्या ओम शांती ओमच्या माध्यमातून एक बिग बजेट चित्रपट बनवला होता.

Farah Khan | Dainik Gomantak

तान्हाजीच्या मोठ्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतने आदिपुरूष चित्रपटाच्या माध्यमातून एका बिग बजेट चित्रपटाचे स्वप्न पाहिले आहे.

Om Raut | Dainik Gomantak

लक बाय चान्सच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या झोया अख्तरला कौतुक तर मिळालं पण बॉक्स ऑफिसवर कलेक्शन तितकं झालं नाही पण तिने आपल्या दुसऱ्या चित्रपटात 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये चांगलेच यश मिळवले.

कुछ कुछ होता है च्या यशानंतर करण जोहरने तीन पिढ्यांच्या सुपरस्टार्सना एकत्र आणले होते.. कभी खुशी कभी गम मधुन करणने अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि हृतिक रोशनला एकत्र आणले होते.

Karan Johar | Dainik Gomantak
Bhagyashree | Dainik Gomantak