दिलीप कुमार ते शाहरुख खान...बॉलीवूडचं शतकातलं स्टारडम

Rahul sadolikar

दिलीप कुमार

बॉलीवूडचे स्टारडम पहिल्यांदा अनुभवले ते दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी.

Dilip Kumar | Dainik Gomantak

ज्वार भाटा मधून पदार्पण

1944 मध्ये ज्वार भाटा या चित्रपटातून दिलीप साहेबांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.  मुघल-ए-आझम, राम और श्याम, दाग, गुंगा जुमना आणि देवदास यांसारख्या अभिजात कलाकृती आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.

Dilip Kumar | Dainik Gomantak

राज कपूर

अभिनेते राज कपूर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळे स्टारडम दाखवले. बावळा वेष, भोळा भाबडा चेहरा आणि मनात नैतिकता जपणारा तरुण त्यांनी देशाला आपल्या चित्रपटातून दाखवला. बरसात, श्री 420, मेरा नाम जोकर या राज साहेबांच्या अभिजात कलाकृती.

Raj Kapoor | Dainik Gomantak

देव आनंद

Dev Anand | Dainik Gomantak

राजेश खन्ना

राजेश खन्ना हे देव आनंद -राज- कपूर आणि दिलीप कुमार या त्रयीनंतरचे स्टार ठरले. 17 बॅक-टू-बॅक हिट्सचा त्यांचा रेकॉर्ड अजूनही अखंड आहे.

आराधना, अमर प्रेम, कटी पतंग, हाथी मेरे साथी , दाग, दुश्मन, रोटी, कुदरत, अजनबी, आनंद, बावर्ची हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट आहेत .

Rajesh Khanna | Dainik Gomantak

अमिताभ बच्चन

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन वयाच्या ८० व्या वर्षीही तो सर्वात व्यस्त आणि लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे.

Amitabh Bachchan | Dainik Gomantak

लोकप्रिय चित्रपट

बिग बींचे जंजीर, दीवार, शोले, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी, नसीब, दोस्ताना, शहेनशाह, बागबान आणि ब्लॅक हे लोकप्रिय चित्रपट आहेत .

Amitabh Bachchan | Dainik Gomantak

शाहरुख खान

अमिताभ बच्चन यांचं स्टारडम कोसळत असताना एका ताऱ्याने बॉलीवूडमध्ये जन्म घेतला. या ताऱ्याची चमक भारताबरोबरच परदेशातही पसरली. हा तारा अर्थातच शाहरुख खान होता.

Shahrukh Khan | Dainik Gomantak

SRK ब्लॉकबस्टर चित्रपट

SRK चे काही सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कभी हान कभी ना, कल हो ना हो, चेन्नई एक्सप्रेस, रब ने बना दी जोडी, चक दे ​​इंडिया, ओम शांती ओम . नुकतंच शाहरुखच्या जवानने 1 हजार कोटींची कमाई केली आहे.

Dainik Gomantak

हत्ती जगण्याचं मूल्य शिकवतात..

Eephant Facts | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी