दैनिक गोमन्तक
शाळेत असताना अनेकांनी चिंच, कैरी सोबत मस्त अंबट, तुरट आवळा पण खाल्ला असेल. पण त्या आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतील.
आवळ्याच्या रसामुळे शरीरातील रक्ताभिसरणाचे काम सुरळीत होते.
पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी मोरावळा जरुर खावा. आवळा पावडर गुणकारी आहे.
आवळ्याचे टेस्टी लोणचे बनवून जेवनाची लज्जत वाढवता येईल.
आवळा सरबत आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन करावे.
आवळ्याची छान मसाला भाजी बनवता येईल.
प्रवासात आवळा सुपारी लोकं कायम सोबत ठेवतात. इतर वेळी पण तुम्ही आवळा सुपारी खाऊ शकता.
केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.