नॉर्मल अन् फिल्टर कॉफीमध्ये फरक काय?

Puja Bonkile

कॉफी प्यायला अनेक लोकांना आवडते.

Coffee | Dainik Gomantak

नॉर्मल कॉफी प्री-ग्राउंड कॉफी असते.

Coffee | Dainik Gomantak

यामध्ये पहिले कॉफी पावडरला पानीमधुन काढून घ्यावे. यालाट नॉर्मल कॉफी म्हणातात.

Coffee | Dainik Gomantak

ही कॉफी लवकर तयार होते.

Coffee | Dainik Gomantak

फिल्टर कॉफीमध्ये कॉफी बीयांना भाजले जाते.

Coffee | Dainik Gomantak

यानंतर त्यांना बारिक केले जाते.

Coffee | Dainik Gomantak

ही कॉफी बनवण्याची प्रक्रिया मोठी आहे.

Coffee | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा