Puja Bonkile
मुळव्याधाची समस्या असल्यास खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मुळव्याधची समस्या असल्यास हर्बल टी घ्या.
होल ग्रेन्समध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींच्या समस्येपासून आराम मिळतो.
मुळव्याध झाल्यास हिरव्या भाज्या खाव्या.
फायबर युक्त फळांचे सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्येपासून खूप आराम मिळतो.
भरपुर प्रमाणात ताकचे सेवन करावे
दिवसातुन २ ते ३ लिटर पाणी प्यावे