Puja Bonkile
पावसाळ्यात मधुमेह असणाऱ्या लोकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
पपई खाणे चांगले आहे यामध्ये अॅटिऑक्सिडेंट असतात.
मधुमेह असणारे लोक चेरी खाऊ शकतात.
किवीमध्ये साखर असते यामुळे खाऊ शकतात
संत्री खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
पीच खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
जांभूळ खाणे मधुमेहींसाठी फायदेशीर असते.