Puja Bonkile
मध चरबी कमी करण्यासाठी मदत करते.
तणाव कमी होण्यास मदत मिळते
यामध्ये कर्करोगविरोधी लढण्याचे गुणधर्म असतात.
शरिराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते
मधामुळे थोड्या प्रमाणात मधुमेह नियंत्रणात राहतो.
शांत झोप येण्यास मदत मिळते
उलट्या,मळमळ, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या समस्या दूर होतात