Kavya Powar
मधुमेह हा असा आजार आहे ज्याची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत.
मधुमेहाच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
पीरियडॉन्टायटिस हा हिरड्यांशी संबंधित एक गंभीर आजार आहे.
त्वचेतील बदल हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते.
कधी कधी मान, कोपर, पाय, बगल आणि कंबरेवर गडद रंगाचे जाड ठिपके दिसतात
मधुमेही लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
मधुमेही लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या असू शकते.