Puja Bonkile
मद्रास डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इतर संस्थांच्या सहकार्याने एक अभ्यास केला आहे.
त्यानुसार गोव्यातील मधुमेही रूग्णांचे प्रमाण देशाच्या तुलनेत 26.4 टक्के इतके आहे
हा अभ्यास यूनायटेड किंग्डमच्या 'द लॅन्सेट डायबेटिस अँड एंडोक्राइनोलॉजी' मध्ये प्रकाशित झाला आहे.
गेल्या 4 वर्षांत रुग्णसंख्येत 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहार आणि आरोग्याची काळजी घ्यावी.
मधुमेह असल्यास योगा करणे गरजेचे आहे.
गोड पदार्थांचे सेवन टाळावे
मद्यपान करणे टाळावे.