Kavya Powar
गाजरात भरपूर पोषक घटक असतात
मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी गाजर न खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण जाणून घ्या
साखरेच्या रुग्णांनी गाजराची कोशिंबीर किंवा ज्यूसचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
कारण गाजरामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.
साखरेच्या रुग्णांनी गाजराचा रस किंवा कोशिंबीर कधीही जास्त प्रमाणात घेऊ नये.
जर तुम्हाला गाजर खायचेच असेल तर ते खाण्याचा उत्तम उपाय म्हणजे मिक्स व्हेजच्या स्वरूपात खाणे.
मात्र शक्यतो गाजराचा रस पिणे टाळा.