चाळीशीनंतरही नवतरुणीचं सौंदर्य मिरवणारी दिया...

Rahul sadolikar

दिया मिर्जाचं सौंदर्य

अभिनेत्री दिया मिर्जा आता ग्लॅमरपासुन लांब असली तरीही आजही तिचे फॅन्स तिला सोशल मिडीयावर फॉलो करत असतात.

Dia Mirza | Dainik Gomantak

दियाचं सौंदर्य

दियाने सोशल मिडीयावर आपले फोटो शेअर करताच चाहत्यांची घालमेल सुरू झाली.

Dia Mirza | Dainik Gomantak

41 वर्षांची असुनही लाजवाब फिटनेस

दियाचं वय सध्या 41 वर्षे इतकं आहे, पण एज इज जस्ट नंबर असं म्हणतात, कदाचित ते वाक्य दियाच्या बाबतीतच असेल.

Dia Mirza | Dainik Gomantak

ब्लॅक ड्रेसमध्ये सौंदर्याचा कहर

दियाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसतेय

Dia Mirza | Dainik Gomantak

दियाचा फिटनेस

दियाने आपल्या फिटनेसची बरीच काळजी घेतल्याचं या फोटोवरुन जाणवतं

Dia Mirza | Dainik Gomantak

RHTDM ची रीना

रेहना है तेरे दिल मे अर्थात RHTDM या चित्रपटात दियाने रीना मल्होत्रा हे पात्र साकारलं होतं

Dia Mirza | Dainik Gomantak

दियाचे चित्रपट

दियाने लगे रहो मुन्ना भाई, भीड, संजू, तुमको ना भूल पायेंगे या चित्रपटांमधुन काम केले आहे.

Dia Mirza | Dainik Gomantak
Vidya Balan | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी