गोमन्तक डिजिटल टीम
सनी देओलच्या चुकीच्या निर्णयामुळे धर्मेंद्रला 50 कोटींचा तोटा झाला
बॉलिवूड अभिनेता सनी त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे
एका चुकीच्या निर्णयांमुळे अभिनेत्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे.
एके काळी सनी इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व गाजवत होता, कालांतराने अभिनेत्याने आपली चमक गमावली
सनी देओलने पुन्हा एकदा इंडस्ट्रीत परतण्याचा निर्णय घेतला
या चित्रपटासोबत सनी इंडस्ट्रीत परतला, या चित्रपटात अभिनय, दिग्दर्शनही केले
चित्रपटाचे बजेट 50 कोटी रुपये होते. फ्लॉप झाल्यानंतर धर्मेंद्रला खूप त्रास सहन करावा लागला
मुलाच्या चुकीच्या निर्णयामुळे धर्मेंद्रना 50 कोटींचे नुकसान सहन करावे लागले.