Dhantrayodashi ला घराच्या प्रवेशद्वारावर लावावे झेंडूच्या फुलांचे तोरण

Puja Bonkile

धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल.

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak

कुबेर आणि मां लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी मुख्य गेटवर 5 वस्तू लावल्या पाहिजेत

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak

प्रवेशद्वारावर लावावे झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak

स्वास्तिक मां लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak

शुभ-लाभचे स्टिकर लावावे

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak

धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पाय घराच्या मुख्य गेटवर लावावेत.

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळ काढणे शुभ मानले जाते.

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak

धनत्रयोदशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत घराच्या मुख्य दारावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा.

Dhantrayodashi Special | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा