Sameer Amunekar
युजवेंद्र चहलची एक्स-वाइफ धनश्री वर्मा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि तिचे पोस्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
सध्या तिची गोवा ट्रिप चर्चेचा विषय ठरत असून तिने बीचवरील काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये धनश्रीचा ग्लॅमरस आणि ट्रेंडी लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
व्हाइट आणि फ्लोरल आऊटफिटमधील तिचे फोटो विशेषतः चर्चेत आहेत.
नेटिझन्सकडून “Stunning”, “Goa Queen” अशा प्रतिक्रिया मोठ्या संख्येने येत आहेत.
डान्स आणि फॅशनसाठी ओळखली जाणारी धनश्री प्रत्येक ट्रिपमध्ये चाहत्यांना नवे स्टाईल गोल्स देताना दिसते.
तिची ही गोवा वेकेशन पोस्ट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असून चाहत्यांची विशेष चर्चा रंगली आहे.