आदित्य रॉय कपूरसोबत नात्यात असूनही अनन्याला नवरा मात्र हवा 'असा'...

Akshay Nirmale

अद्याप ओळख बाकी...

अनन्या पांडे हीने गेल्या काही काळात बॉलीवूडमध्ये काही सिनेमे केले आहेत. पण अभिनेत्री म्हणून तिची ओळख व्हायची आहे.

Ananya Panday | Instagram

रिलेशनशिपमुळे चर्चेत

विजय देवरकोंडासोबतचा लायगर चित्रपट अपयशी ठरल्यानंतरपासून अनन्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. तिचे नाव यापुर्वी अभिनेता ईशान खट्टर आणि विजय देवरकोंडाशी जोडले गेले होते.

Ananya Panday | Instagram

आदित्यसोबत डेटिंग

अनन्या सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्रित दिसतात.

Ananya Panday | Instagram

हवा असा नवरा...

खूप दिवसांपासून अनन्या आणि आदित्य एकत्रित आहेत. त्यातच आता अनन्या तिला कसा नवरा हवा, हे उघड केलं आहे.

Ananya Panday | Instagram

हे गुण हवेत

भावी पतीमधील गुणांबाबत बोलताना अनन्या म्हणते की, माझा जोडीदार माझ्या वडिलांसारखा दयाळू, प्रेमळ आणि फनी असावा. माझे वडील माझ्यासाठी सर्वोत्तम आहेत, त्यामुळे जोडीदारही तसाच हवा.

Ananya Panday | Instagram

आगामी चित्रपट

अनन्याचा आयुषमान खुराणासोबतचा आगामी चित्रपट ड्रीमगर्ल 2 थिएटरमध्ये 25 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Ananya Panday | Instagram

आगामी प्रोजेक्ट्स

अनन्याच्या लवकरच फरहान अख्तरच्या 'खो गये हम कहाँ' आणि विक्रमादित्य मोटवानेच्या सायबर थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.

Ananya Panday | Instagram
Rasha Thadani | Dainik Gomantak