Kavya Powar
सध्या गोव्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.
कळंगुट सोबतच इतर भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
यावेळी काही प्रतिबंधतात्मक गोष्टी नक्की फॉलो करा
जर तुम्हाला 103 च्या वर ताप असेल आणि ताप उतरत नसेल तर त्वरित डॉक्टरकडे जा
तुमच्या घराशेजारी कशातही पाणी साठू देऊ नका
जर आजूबाजूला साथ पसरली असेल तर तुम्ही खबरदारी घ्या