Puja Bonkile
पावसाळ्यात चहा घेतांना चवदार स्नॅक असेल तर चहाचा आनंद द्विगुणित होतो.
अनेक लोकांना चहा खुप प्रिय असतो.
अनेक लोक चहासोबत बिस्किट खाण्याला प्राधान्य देतात.
पण तुम्ही चहासह गव्हाच्या पीठापासून बनलेले खारी देखील खाऊ शकता.
चहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही मथरी देखील खाऊ शकता.
समोसा हा अनेक लोकांसाठी प्रिय असून तुम्ही चहासबोत देखील खाऊ शकता.
पावसाळ्यात चहा सोबत भजीचा आस्वाद घेऊ शकता.
सध्याकाळच्या किंवा सकाळच्या चहामध्ये तुम्ही कटलेट देखील खाऊ शकता.