Deepika Padukone: दीपिकाचा हॉट लूक चाहत्यांना लावतोय वेड

Pragati Sidwadkar

दीपिका पदुकोणच्या या लुकमधील फोटोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिकाचे फोटो तिच्या चाहत्यांकडून खूप पसंत केले जात आहेत.

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिकाने तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

Deepika Padukone | Dainik Gomantak

तसेच, दीपिका लवकरच शाहरूख खानसोबत पठान या चित्रपटात दिसणार आहे.

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिकाच्या या लूकने चाहते वेडे झाले आहेत.

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिका पदुकोण अ‍ॅथलेझरवेअर ब्रँडसह अनेक ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर आहे.

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले, आणि ती कामावर असताना सर्वात आनंदी कशी असते हे दर्शविले आहे.

Deepika Padukone | Dainik Gomantak
Deepika Padukone Web Story | Dainik Gomantak