Deepika Padukone: दीपिका पदुकोण जेव्हा पॅरिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते

Sumit Tambekar

दीपिका पदुकोण पॅरिसच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती (Deepika Padukone looks gorgeous at Paris event with Kylie Jenner Jaden Smith)

पॅरिसच्या कार्यक्रमात सहभागी झाली | Dainik Gomantak

दीपिका पदुकोणसोबत नताशा पूनावाला, काइली जेनर आणि जेडेन स्मिथ देखील सहभागी झाल्या

जेडेन स्मिथ देखील सहभागी | Dainik Gomantak

या कार्यक्रमात दीपिकाने भारतीय अभिनेत्यांची व्यक्तिरेखांविषयी सांगितले

भारतीय अभिनेत्यांची व्यक्तिरेखांविषयी सांगितले | Dainik Gomantak

दीपिकाने कान्स 2022 मध्ये ज्युरी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे

कान्स 2022 मध्ये ज्युरी | Dainik Gomantak

दीपिका पदुकोणने पॅरिसमधील द बिझनेस ऑफ फॅशन इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला

पॅरिसमधील द बिझनेस ऑफ फॅशन इव्हेंट | Dainik Gomantak

या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपिका पदुकोण ही एकमेव भारतीय अभिनेत्री

भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपिका पदुकोण | Dainik Gomantak

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून इमेज शेअर केली

इंस्टाग्राम अकाऊंटवरून इमेज शेअर | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा