Puja Bonkile
शास्त्रात विविध देवतांना प्रसन्न करण्यासाठी विशेष दिवा लावण्याला महत्व आहे.
शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सात मुखी तुपाचा दिवा लावून पूजा करावी.
विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्यासाठी गाईच्या तुपाचा दिवा लावावा.
शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी रोज किंवा शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
भगवान विष्णू आणि श्रीरामाच्या भक्तांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावा.
नियमितपणे देवाजवळ दिवा लावावा.
घरात सकारात्मक ऊर्जे राहते.