AC, जिम, रेस्टॉरंट, इंटरनेट आणि बरचं काही; डेक्कन ओडिसी 2.0 एवढी खास का आहे?

Pramod Yadav

डेक्कन ओडिसी पुन्हा सज्ज

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे.

Deccan Odyssey 2.0

आज शुभारंभ

डेक्कन ओडिसी 2.0 या ट्रेनचा गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक 18 येथे शुभारंभ होणार आहे.

Deccan Odyssey 2.0

शाही रेल्वे

डेक्कन ओडिसी 2.0 ट्रेन देशातील प्रसिद्ध 4 शाही रेल्वेपैकी एक आहे.

Deccan Odyssey 2.0

दर्जेदार सोयीसुविधा

उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येणारी ही ट्रेन नव्या रुपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे.

Deccan Odyssey 2.0

अत्याधुनिक सुरक्षा

ट्रेनमध्ये AC, जिम, रेस्टॉरंट (पेशवा १ आणि २), इंटरनेट, पर्सनल शेफ, संगीत व्यवस्था आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था.

Deccan Odyssey 2.0

वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या ट्रेनचा शुभारंभ झाला होता.

Deccan Odyssey 2.0

चांगला प्रतिसाद

सन 2004 ते 2020 पर्यंत या आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. 

Deccan Odyssey 2.0