Devendra Fadanvis कुटुंबियांची दिवाळी, पाहा खास फोटो

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फॅमिली सोबत दिवाळी साजरी केली.

देवेंद्र फडणवीस यांची फॅमिली सोबत दिवाळी

देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस,

पत्नी अमृता फडणवीस

आणि कन्या दिवजा फडणवीस यांच्यासोबत दिवाळीचा सण साजरा केला.

कन्या दिवजा फडणवी

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपली लाडकी लेकीसोबत खास क्षण साजरे केले.

लाडक्या लेकीसोबत खास क्षण

यावेळी तिघेजण एकत्र आले होते.

तिघेजण एकत्र

आई अमृतासोबत दिवजाने देखील लाल रंगाचा ड्रेस घातला असून सर्वजण आनंदात दिसत आहेत.

आई अमृतासोबत दिवजा
Goa | Dainik Gomantak
क्लिक करा